रहस्य सामिप्याचे

कधीही न पडो विसर तुझा,
कुठेही, कसेही तुला आठवावे.

पिपासा तुझी हेच त्याचे औषध,
रहस्य अनिरुद्ध सामिप्याचे.

छंद भक्तीचे वाढत राहो,
राहुनी त्या अभंगांत दंग.

वाद्यांच्या तालावर लाट उसळते भक्तीची,
प्रकाशज्योती उजळवते तीच खऱ्या विद्येची.

आगमन पिपासाचे होईल पुन्हा नव्याने,
चैतन्य पसरेल तेव्हा जुन्या आठवणींच्या नवीन स्वरूपाने.

Advertisements

हाच आहे तो

प्रत्येकाला वाटत असते कि आपल्या जीवनात कोणाचा तरी आधार असावा, कोणी तरी प्रेमाचं, हक्काचं, आपलं असावं. असे हि वाटते कि आपल्या सर्वच्या सर्व लहान-सहान गोष्टी ऐकाव्या. आपण भले कितीही चुकत असलो, तरीही आपल्यासाठी कोणी तरी झटणारा, धावून येणारा, आपल्याला सांभाळून घेणारा एक मित्राचे नातं राखणारा असावा.


कधीही न ढळणारा,
सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा,
संघर्षात दोस्तांसाठी धावण्यास तत्पर असणारा,

हाच असा एकुलता एक.

सर्वांच्या सुखात रमणारा,
दुःखात आधार देणारा,
जीवनात सहभागी होणारा,
कधीही कुणासही न टाकणारा-

हाच तो एकुलता एक.

कशाची हि उणीव न जाणवू देणारा,
तिमिरात हि सूर्यप्रकाशाचा प्रभाव निर्मिणारा,
प्रखर उष्णतेतही सौम्यता देणारा.

हाच आहे तो एकुलता एक.

सर्वांना सामावून घेणारा,
जवळ घेऊन लाड पुरविणारा,

हाच आहे अनिरुद्ध एकुलता एक!

प्रेमाने आला ह्याच्याकडे जो,
बनतो हा अनिरुद्ध सारथी त्याच्या जीवनाचा!

Perfectly Imperfect- The Speech That Is Bound To Transform Our Lives

I saw this video on YouTube- a speech by Muniba Mazari, a Pakistani artist and activist. All of the inspiring real-life stories of people I had known and learned until now, this speech, her story stands superior to each of them in all aspects. For me, this story is not only inspiring because she overcame her fears and rose above her perils, but it is even more inspiring because she chose not to give up and held onto the steadfast faith she had in God. As her tale unfurls, minute by minute, it takes us through a vast tunnel of darkness only to show us the way to the lights shining as bright as the Sun.

My mentor and Sadguru, Shree Aniruddha Bapu frequently emphasises the approach and ways Mazari has mentioned in her speech and also on the fact that no matter how dark the times are in your life, they only signify that soon, your life is going to be filled with Sunshine- all you need to have is Faith and Forbearance.

screenshot_20190110_141728

This video starts on a grievous note, only to teach us a lesson amongst many others that “Start wherever you are, with whatever you have, make something out of it and never be satisfied.”

Moreover, this speech truly has the power to transform the lives of each of us.