अनन्य सोहळा

अनिरुद्ध नामाचा गजर फुटे वाचेसी,
गदगदून वाहे मुखी झर्‍यासारखे.

दोलायमान नूरे तत्क्षणी,

मन डोलत असे नाम गजरी.

सारे उत्सव दडलेले ह्या नामात,
सोहळा हा अनन्य चैतन्याचा.

बापू भेटे येथेची झणी,
नाचत असता नामी दंगे.

अनुभवी विरघळत अभाव,
नामझरे फोडी भक्तिभावे पाझर.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.